पंतप्रधान कार्यालय
मुंबईच्या ताज महल पॅलेसमध्ये आयोजित एससीओ भरडधान्य खाद्य महोत्सवाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
16 APR 2023 10:02AM by PIB Mumbai
मुंबईतल्या ताज महल पॅलेसमध्ये एससीओ(शांघाय सहकार्य संघटना ) भरडधान्य खाद्य महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी या महोत्सवाबाबत ट्विट केले आहे. जळगावची ज्वारी, नागपूरची बाजरी, औरंगाबादची नाचणी एससीओ भरडधान्य खाद्य महोत्सवाच्या रूपात मुंबईच्या ताजमहाल पॅलेसमध्ये पोहोचली आहे, असे कोटक यांनी म्हटले आहे.
उत्तरात पंतप्रधानांनी ट्विट केले:
"श्री अन्न मुंबईत लोकप्रिय करण्याचा स्तुत्य प्रयत्न."
*****
Mahesh C/Sonali/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917029)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam