पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी( CAPF) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठीच्या परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्येही घेण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाची पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
15 APR 2023 3:37PM by PIB Mumbai
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी( CAPF) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठीच्या परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये देखील घेण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय परिवर्तनात्मक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाच्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले:
"आपल्या तरुणांच्या आशा-आकांक्षांना पंख देणारा एक परिवर्तनात्मक निर्णय! एखाद्याच्या स्वप्नांच्या पूर्ततेत भाषा हा अडथळा ठरू नये यासाठीच्या आमच्या विविध प्रयत्नांचा हा एक भाग आहे."
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1916932)
आगंतुक पटल : 269
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam