पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून पोईला बैशाख निमित्त सर्वांना सुख-समाधान आणि आरोग्यासाठी शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 APR 2023 9:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभो नबो बर्शोच्या विशेष प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सर्व नागरिकांसाठी आनंद आणि आरोग्य चिंतिले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की,
"शुभो नबो बर्शो! पुढील वर्ष आपल्याला आनंदाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो या शुभेच्छा"
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1916914)
आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam