पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बाबासाहेब आंबेडकर यात्रा- भारत गौरव ट्रेनची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 15 APR 2023 9:35AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकर यात्रा- भारत गौरव ट्रेन या उपक्रमाची प्रशंसा केली आहे, ज्या गाडीला केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी काल आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून झेंडा दाखवून रवाना केले. 

केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या ट्वीटला पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला आहे.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे पैलू आणि ठिकाणे अधोरेखित  करण्यासाठी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे."

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916904) अभ्यागत कक्ष : 160