पंतप्रधान कार्यालय
काल संध्याकाळच्या तामिळ नववर्ष साजरी करतानाच्या संस्मरणीय कार्यक्रमाची क्षणचित्र पंतप्रधानांनी केली सामायिक
Posted On:
14 APR 2023 9:32AM by PIB Mumbai
केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी काल संध्याकाळी संस्मरणीय अशा तमिळ नववर्ष साजरा करण्याच्या कार्यक्रमाची क्षणचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहेत.
एका ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधानांनी माहिती दिली की
“काल संध्याकाळच्या संस्मरणीय अशा तामिळ नवीन वर्ष साजरा करण्याच्या कार्यक्रमाची ही आहेत काही क्षणचित्रे….”
***
MaheshI/SandeshN/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1916480)
अभ्यागत कक्ष : 214
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam