पंतप्रधान कार्यालय
आसाममधील गोलपारा येथील 'एचपीसीएल'चा 'एलपीजी बॉटलिंग' प्रकल्प राष्ट्राला समर्पित केल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
13 APR 2023 12:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गोलपारा येथील 'एचपीसीएल' म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा 'एलपीजी बॉटलिंग' प्रकल्प राष्ट्राला समर्पित केल्याबद्दल कौतुक केले आहे.या प्रकल्पामुळे आसाम,त्रिपुरा व मेघालयमधील ग्राहकांना खूप मदत होईल,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्र्यांच्या ट्विट साखळीला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"यामुळे आसाम, त्रिपुरा व मेघालयमधील ग्राहकांना खूप मदत होईल."
S.Pophale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1916142)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam