पंतप्रधान कार्यालय
केशब महिंद्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
12 APR 2023 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023
उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व केशब महिंद्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"केशब महिंद्रा जी यांच्या निधनाने दुःख झाले. उद्योग जगतात त्यांचे योगदान आणि दानशूर वृत्तीने केलेल्या कार्यासाठी ते स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या दुःखात सहभागी. ओम शांती : पंतप्रधान @narendramodi”
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1916044)
Visitor Counter : 210
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam