पंतप्रधान कार्यालय
नवीन एम्स (AIIMS) च्या प्रभावा संदर्भात पंतप्रधानांनी आपले मनोगत व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
08 APR 2023 10:34AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांचे ट्विटर संदेश सामायिक केले आहेत. यामध्ये पश्चिम बंगालचे उदाहरणदेण्यात आले आहे; संपूर्ण भारतात अधिक संख्येने एम्स संस्था स्थापन झाल्याने त्याचा कसा चांगला प्रभाव पडतो आहे, याबाबत सांगणारा हे संदेश आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"पश्चिम बंगालचे उदाहरण देत, हे संदेश संपूर्ण भारतात अधिक एम्स स्थापन झाल्याने त्याचा कसा फायदा होतो आहे, यावर प्रकाश टाकतात. सोबतच आपले सरकार वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवत आहे आणि स्थानिक भाषांमध्ये वैद्यकीय अभ्यास करता येईल हे देखील सुनिश्चित करत आहे. याचा निश्चितच लोकांना फायदा होतो आहे."
***
S.Pophale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1914780)
आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam