पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपल्या वसुंधरेला निकोप बनवण्यासाठी काम करणाऱ्यांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

प्रविष्टि तिथि: 07 APR 2023 11:21AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने आपल्या वसुंधरेला निकोप बनवण्यासाठी काम करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचे ट्विट सामायिक करत पंतप्रधान म्हणाले:

जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने आपल्या वसुंधरेस निकोप बनवण्यासाठी काम करणाऱ्यांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आमचे सरकार आरोग्य पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी काम करत राहील.

***

S.Thakur/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1914582) आगंतुक पटल : 253
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam