पंतप्रधान कार्यालय
युवकांनी युवा संगमच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
Posted On:
07 APR 2023 11:15AM by PIB Mumbai
युवकांनी युवा संगमच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;
“मी पहिल्या टप्प्यात झालेल्या विविध #YuvaSangam कार्यक्रमाचे अप्रतिम छायाचित्रे आणि चित्रफीती पाहतोय. 'एक भारत श्रेष्ठ भारत' ची भावना वृद्धिंगत करण्याचा हा उत्कृष्ट मार्ग आहे. आता, मी तरुणांना दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करतो.
***
Smarjeet T/Vinayak/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1914563)
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam