पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दीवच्या किनारी स्वच्छता आणि विकासावर उल्लेखनीय माहिती केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
07 APR 2023 11:17AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेषत्वाने दीवच्या संदर्भात किनारी स्वच्छता आणि विकासावर उल्लेखनीय ट्विट थ्रेड सामायिक केला आहे.
दमण आणि दीवचे खासदार लालूभाई पटेल यांनी निळ्या ध्वज किनार्याबद्दल ट्विट केले आहे. पंतप्रधान त्याच्या उत्तरात म्हणाले:
“अद्भूत किनारपट्टी लाभलेल्या दिवच्या संदर्भात किनारी स्वच्छता आणि विकासावरील हा एक उल्लेखनीय ट्विट थ्रेड आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे मानसिकतेत कसा बदल होतो आणि संपूर्ण समाजाचा फायदा कसा होतो याचे हे निदर्शक आहे.”
***
Smarjeet T/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1914558)
आगंतुक पटल : 247
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam