पंतप्रधान कार्यालय
सिक्किममध्ये हिमस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
04 APR 2023 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2023
सिक्कीममध्ये हिमस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे :
"सिक्किममधील हिमस्खलनामुळे व्यथित झालो आहे. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्याप्रती शोकभावना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, अशी आशा मी व्यक्त करतो. मदतकार्य सुरू आहे आणि पीडितांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येत आहे: पंतप्रधान"
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1913646)
अभ्यागत कक्ष : 203
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam