पंतप्रधान कार्यालय
बंदरांशी संबंधित विकास आणि व्यवसाय सुलभतेसाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेताना पाहून आनंद झाला: पंतप्रधान
Posted On:
02 APR 2023 9:14AM by PIB Mumbai
सागर सेतू या राष्ट्रीय लॉजिस्टिक सागरी पोर्टलच्या मोबाईल अॅपबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या ट्विटच्या उत्तरादाखल पंतप्रधान म्हणाले की:-
"बंदरांशी संबंधित विकास आणि व्यवसाय सुलभतेसाठी तंत्रज्ञानाचा फायदा होत असल्याचे पाहून आनंद झाला."
****
Jaidevi PS/SN/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1913018)
अभ्यागत कक्ष : 216
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam