पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी सुधारित आकाश शस्त्र प्रणाली आणि 12 वेपन लोकेटिंग रडार्स स्वाती (प्लेन्स) साठी 9,100 कोटी रुपयांहून अधिक मुल्याचे केले करार. 
                    
                    
                        
हा एक स्वागतार्ह निर्णय आहे, ज्यामुळे स्वावलंबनाला चालना मिळेल आणि विशेषत करून एमएसएमई क्षेत्राला मदत होईल : पंतप्रधानांचे प्रतिपादन
                    
                
                
                    Posted On:
                31 MAR 2023 9:14AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                संरक्षण मंत्रालयाने 30 मार्च 2023 रोजी भारतीय लष्करासाठी सुधारित आकाश शस्त्र प्रणाली आणि 12 वेपन लोकेटिंग रडार, WLR स्वाती (प्लेन्स) च्या 9,100 कोटी रुपयांहून अधिक मुल्याच्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली, अशी माहिती संरक्षण मंत्री कार्यालयाने एका ट्विटद्वारे दिली आहे. 
भारताच्या संरक्षण मंत्रालय कार्यालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
 "हा एक स्वागतार्ह निर्णय, जो स्वावलंबनाला चालना देईल आणि विशेषतः एमएसएमई क्षेत्राला मदत करेल."
 
***
Samarjeet  T/Shraddha M/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1912505)
                Visitor Counter : 258
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam