पंतप्रधान कार्यालय
ऑस्कर पुरस्कारप्राप्त 'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटाच्या चमूने पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
30 MAR 2023 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मार्च 2023
'द एलिफंट व्हिस्परर्स' या ऑस्कर पुरस्कारप्राप्त माहितीपटाच्या चमूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
याबद्दल पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे, "द एलिफंट व्हिस्परर्स' यातील अप्रतिम कलात्मक सिनेछायाचित्रण आणि या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाने, जगाचे लक्ष वेधून घेतले त्याचप्रमाणे प्रशंसाही मिळवली. आज या चित्रपटाच्या सर्जनशील चमूला भेटण्याची संधी मला मिळाली. भारताला त्यांचा अभिमान वाटतो".
* * *
R.Aghor/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1912251)
आगंतुक पटल : 245
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada