पंतप्रधान कार्यालय
झारखंडच्या खासदारानी केलेल्या पुस्तक बँक उपक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
30 MAR 2023 9:51AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची येथील लोकसभा खासदार श्री संजय सेठ यांच्या पुस्तक बँक उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
खासदाराच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
" अतिशय आनंदाची गोष्ट!
युवा वर्गात पुस्तके वाचण्याची रुची वाढविणारा पुस्तक बँक एक उत्कृष्ट उपक्रम आहे,."
****
Jaudevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1912109)
आगंतुक पटल : 238
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam