पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी राजस्थान दिवसानिमित्त राजस्थानच्या जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 30 MAR 2023 9:43AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान दिवसानिमित्त राजस्थानच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गौरवशाली वारशाने समृद्ध या राज्याच्या सर्वांगीण विकासाची मनोकामना मोदी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले : 

"राजस्थान दिवसानिमित्त राज्यातील सर्व बंधू-भगिनींना माझ्याकडून अनेक शुभेच्छा. याप्रसंगी गौरवशाली वारशाने समृद्ध या राज्याच्या सर्वांगीण विकासाची मनोकामना मी व्यक्त करतो"

 ***


Jaidevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1912106) Visitor Counter : 132