पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध अभिनेते आणि माजी खासदार इनोसेंट वरीद थेक्केथाला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
27 MAR 2023 10:05AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध अभिनेते आणि माजी खासदार इनोसेंट वरीद थेक्केथाला यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“प्रसिद्ध अभिनेते आणि माजी खासदार इनोसेंट वरीद थेक्केथाला यांच्या निधनाने दुःख झाले आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातल्याबद्दल आणि लोकांचे जीवन आनंददायी केल्याबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो”.
***
SThakur/SKane/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1911044)
अभ्यागत कक्ष : 259
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam