पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केलं स्वीटी बुरा हिचं अभिनंदन

Posted On: 25 MAR 2023 10:48PM by PIB Mumbai

 

जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉक्सर स्वीटी बुरा हिचं अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान आपल्या ट्वीटर संदेशात म्हणतात,

"@saweetyboora ची अप्रतिम कामगिरी! जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तिचा अभिमान आहे. तिचे यश अनेक आगामी क्रीडापटूंना प्रेरणा देईल."

***

S.Thakur/S.Mohite/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1910867) Visitor Counter : 86