पंतप्रधान कार्यालय
नवरोज निमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
Posted On:
21 MAR 2023 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारशी नववर्ष दिन नवरोज निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणतात.
“नवरोज मुबारक. या पवित्र दिनी मी सर्वांच्या मंगलमय आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो. येणाऱ्या वर्षात सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी येवो. समाजात एकतेची भावना वाढीस लागो.”
S.Thakur/S.Mohite/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1909174)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam