पंतप्रधान कार्यालय
श्री श्री हरिचंद ठाकूर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
Posted On:
19 MAR 2023 7:33PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री श्री हरिचंद ठाकूर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.
आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले,
“श्री श्री हरिचंद ठाकुरजी यांना जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो. सामाजिक विषमता दूर करण्यात आणि सलोखा वाढविण्यात त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले आहे. त्यांनी सामाजिक न्यायावर भर दिला आणि समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यावर काम केले. आम्ही त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर काम करत राहू.”
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1908604)
अभ्यागत कक्ष : 214
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam