पंतप्रधान कार्यालय
मन की बातच्या 99 व्या भागासाठी नागरिकांनी त्यांच्या प्रेरणादायी प्रयत्नांची माहिती सामाईक करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
Posted On:
17 MAR 2023 8:14PM by PIB Mumbai
मन की बात च्या 99 व्या भागासाठी नागरिकांनी माहिती आणि विचार तसेच सामाजिक बदल घडवून आणणारे प्रेरणादायी प्रयत्न मायजीओव्ही किंवा नमो अॅपवर सामाईक करावेत किंवा 1800-11-7800 वर कॉल करून संदेश रेकॉर्ड करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हा भाग 26 मार्च 2023 रोजी प्रसारित होणार आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“26 तारखेला #मन की बात च्या 99 व्या भागाचे प्रसारण होणार आहे. बरेच लोक त्यांचे इनपुट शेअर करत आहेत आणि सामाजिक बदल घडवून आणणारे प्रेरणादायी प्रयत्न सांगत आहेत. तुम्हीही मायजीओव्ही किंवा नमो ऐप वर तुमचे विचार आणि माहिती सामाईक करत रहा किंवा संदेश रेकॉर्ड करण्यासाठी 1800-11-7800 वर फोन करा.”
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1908239)
Read this release in:
Bengali
,
Kannada
,
Telugu
,
Assamese
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Malayalam