पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातील चंदौसी येथे शीतगृहात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
17 MAR 2023 8:02PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील चंदौसी येथील शीतगृहातल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"उत्तर प्रदेशातील चंदौसी येथील शीतगृहात झालेली दुर्घटना दुःखद आहे. ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोकभावना व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन मदत आणि बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लवकरात लवकर मदत करतो. सर्व जखमींना लवकरात बरे वाटावे अशी प्रार्थना मी करतो"
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1908235)
अभ्यागत कक्ष : 239
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam