पंतप्रधान कार्यालय
जल, भूमी आणि आकाश अशा तिन्ही अवकाशातील महिलांचे नवनवे विक्रम विकसित भारताच्या उभारणीत मैलाचा टप्पा सिद्ध होतील : पंतप्रधान
Posted On:
16 MAR 2023 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मार्च 2023
जल, भूमी आणि आकाश अशा सगळ्या अवकाशात महिला रचत असलेले नवनवे विक्रम, नव्या विकसित भारताच्या उभरणीत मैलाचा दगड सिद्ध होतील. असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने, फेरी बोट चालवण्याची जबाबदारी समर्थपणे हाती घेतलेल्या सेरांग संध्या यांच्याविषयी केलेल्या एका ट्वीटला प्रतिसाद देतांना पंतप्रधानांनी हे उद्गार काढले आहेत.
आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे;
“नारीशक्तीला वंदन! जल, भूमी आणि आकाशात, महिला रचत असलेले नवनवे विक्रम, विकसित भारताच्या उभारणीत मैलाचा दगड सिद्ध होणार आहेत”
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1907548)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam