पंतप्रधान कार्यालय
भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी वचनबद्ध आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
15 MAR 2023 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2023
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलेले ट्विट पंतप्रधानांनी सामायिक केले.
या ट्विट मध्ये म्हटले आहे की,
‘’भारत जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा उपभोक्ता, तेलाचा तिसरा सर्वात मोठा उपभोक्ता, तिसरा सर्वात मोठा LPG उपभोक्ता, चौथा सर्वात मोठा LNG आयातदार, चौथा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा देश आणि जगातली सर्वात मोठी चौथी वाहतुकीच्या साधनांची बाजारपेठ बनला आहे.’’
यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की ;
"भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि शाश्वत विकासाला पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे."
* * *
S.Bedekar/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1907373)
आगंतुक पटल : 201
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam