पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी हरदीप पुरी यांचा लेख केला सामायिक

Posted On: 14 MAR 2023 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की:

केंद्रीय मंत्री@ हरदीप पुरी यांनी अमृत काळात पारंपरिक इंधनासह अक्षय ऊर्जा ही भारताच्या ऊर्जा सुरक्षेची गुरुकिल्ली कशी आहे हे आपल्या लेखात  दिले आहे...नक्की वाचा!

 

 

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 



(Release ID: 1906942) Visitor Counter : 134