पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अहमदाबाद-महेसाणा या (64.27 किमी) मार्गाच्या गेज परिवर्तनाचे कार्य पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला संतोष

प्रविष्टि तिथि: 06 MAR 2023 8:21PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद-महेसाणा या(64.27 किमी) मार्गाच्या गेज परिवर्तनाचा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल संतोष व्यक्त केला आहे.

श्री मोदी म्हणाले की, उद्योग आणि दळणवळणासाठी तो उत्तम मार्ग ठरेल.

या प्रकल्पामुळे रेल्वेच्या गाड्यांचे  परिचालन सुरळीत होईल, अहमदाबाद आणि महेसाणा दरम्यानचा प्रवास वेळ कमी होईल तसेच अहमदाबाद-दिल्ली या प्रमुख मार्गावरील मालवाहतूक क्षमता वाढेल.

रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

" हा व्यापार आणि दळणवळणासाठी एक  उत्तम प्रकल्प आहे."


******

Jaidevi PS /Sampada/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1906688) आगंतुक पटल : 158
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam