पंतप्रधान कार्यालय

अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जिना रायमोंडो यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 11 MAR 2023 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 मार्च 2023

 

अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जिना रायमोंडो यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची काल भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने  ट्विट केले-

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जिना रेमोंडो यांची कालची भेट  फलदायी होती. 

 

* * *

S.Kane/S.Mohite/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1905979) Visitor Counter : 129