पंतप्रधान कार्यालय

मध्य रेल्वेने त्यांच्या संपूर्ण ब्रॉड गेज मार्गाचं 100 टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 11 MAR 2023 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 मार्च 2023

 

मध्य रेल्वेने संपूर्ण ब्रॉडगेज मार्गाचं 100% विद्युतीकरण साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य रेल्वेच्या संपूर्ण चमुचं अभिनंदन केलं आहे.

मध्य रेल्वेच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी  ट्विट केले ;

"अप्रतिम कामगिरी. संपूर्ण चमुचं अभिनंदन."

 

* * *

S.Kane/S.Mohite/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1905909) Visitor Counter : 364