पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामाईक केली त्यांच्या ईशान्य भारत दौऱ्यातील दिवसभरातील क्षणचित्रे
Posted On:
08 MAR 2023 8:38AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या त्यांच्या ईशान्य भारत दौऱ्यातील दिवसभरातील क्षणचित्रे सामाईक केली.त्यात त्यांच्या मेघालय आणि नागालँडमधील नवीन सरकारांच्या शपथविधी सोहळ्यातील उपस्थितीचे क्षणचित्रे आहेत . आज ते त्रिपुरातील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या संदर्भात पंतप्रधानांनी ट्विट केले की:
" हे आहेत ईशान्य भारत दौऱ्यातील कालच्या खास दिवसातील ठळक प्रसंग . आज त्रिपुरातील नवीन सरकारच्या शपथविधीला उपस्थितराहणार आहे."
***
JaideviPS/GD/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905065)
Visitor Counter : 188
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam