पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिण बेंगळुरूतील 100 वे जनऔषधी केंद्र, नमो मोफत डायलिसिस केंद्र आणि 4 फिरती आरोग्य केंद्र या उपक्रमांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 08 MAR 2023 8:45AM by PIB Mumbai

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण बेंगळुरू येथील  100 वे जनऔषधी केंद्र, नमो मोफत डायलिसिस  केंद्र आणि 4 फिरते आरोग्य केंद्र सुरू केल्याबद्दल कौतुक केले आहे.

 खासदार तेजस्वी सूर्या यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:

 "बेंगळुरूसाठी या उल्लेखनीय उपलब्धी आहेत !"

***

JaideviPS/GD/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1905047) अभ्यागत कक्ष : 227