पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी श्री इंदिबोर देउरी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
Posted On:
08 MAR 2023 8:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, प्रख्यात विद्वान श्री इंदिबोर देउरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;
"श्री इंदिबोर देउरी जी यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांनी साहित्य, संस्कृती आणि शिक्षण जगतात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो, ओम शांती:
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905045)
Visitor Counter : 189
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam