पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या होळीच्या शुभेच्छा

Posted On: 08 MAR 2023 8:41AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना, आनंदी आणि विविधरंगी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि प्रत्येकाला त्याच्या जीवनात आनंद लाभो,अशा शुभकामना दिल्या.

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या सर्वांच्या जीवनात नेहमीच आनंद आणि उत्साहाचे रंग बरसू  दे . सर्वांना आनंदी आणि विविधरंगी होळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
 

***

JaideviPS/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1905042) Visitor Counter : 155