पंतप्रधान कार्यालय
कोहिमा येथे नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित
Posted On:
07 MAR 2023 8:30PM by PIB Mumbai
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी कोहिमा येथे उपस्थित राहिले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“नेफियु रिओ जी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात मी सहभागी झालो. तरुणाई आणि अनुभव यांचा संगम असलेला हा चमू नागालँडच्या सुशासनाचा मार्ग पुढे चालू ठेवेल आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा.”
***
Nilima C/Prajna/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904973)
Visitor Counter : 200
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam