पंतप्रधान कार्यालय
देशातील दुर्गम भागातही आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये झालेली मोठी सुधारणा पाहणे समाधानकारक : पंतप्रधान
Posted On:
06 MAR 2023 8:24PM by PIB Mumbai
देशातील दुर्गम भागातही आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये बरीच सुधारणा झाल्याचे पाहून आनंद होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. .
पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या एम्स देवघरमध्ये आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील क्रांतीकडे लक्ष वेधणाऱ्या झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्या ट्विट शृंखलेला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
‘आजच्या वेबिनारमध्ये मी आरोग्य क्षेत्रातील प्रगतीबद्दल सांगितले होते, देशातील दुर्गम भागातही आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये बरीच सुधारणा झाल्याचे पाहून समाधान वाटते आणि हे त्याचेच एक उदाहरण आहे.’
आज के वेबिनार में मैंने स्वास्थ्य क्षेत्र की प्रगति के बारे में बात की थी। यह देखना संतोषप्रद है कि देश के दूरदराज के इलाकों में भी हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर में काफी सुधार आया है और यह भी उसी का एक उदाहरण है। https://t.co/9JuVBEwJof
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2023
****
Nilima C/Sonal C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904733)
Visitor Counter : 216
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam