पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली फॉक्सकॉनच्या अध्यक्षांची भेट
Posted On:
01 MAR 2023 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे होन हाय टेक्नॉलॉजी समूहाचे (फॉक्सकॉन) अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट घेतली. त्यांनी भारतातील तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती परिसंस्था वाढवण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर चर्चा केली.
होन हाय टेक्नॉलॉजी समुहाच्या (फॉक्सकॉन) ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“यंग लिऊ यांच्या बरोबर चांगली भेट झाली. भारताची तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती परिसंस्था वाढवण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर आमच्यात चर्चा झाली .”
S.Thakur/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1903335)
अभ्यागत कक्ष : 251
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam