पंतप्रधान कार्यालय
जादुई पिटारा ' मुलांचा मनात नवा उत्साह आणि रंग भरणारा ठरेल: पंतप्रधान
Posted On:
21 FEB 2023 11:08AM by PIB Mumbai
लहान मुलांच्या पूर्व प्राथमिक अध्ययन-अध्यापनासाठी सुरु करण्यात आलेल्या 'जादुई पिटारा' या शिक्षण साहित्यविषयक उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ट्विट शेअर करत पंतप्रधांनानी ट्विट केले आहे;
"खेळता खेळताच अभ्यास करण्याचा आनंद! हा जादुई पिटारा लहान मुलांच्या मनात एक नवा उत्साह आणि रंग भरणारा ठरणार आहे."
***
GopalC/RadhikaA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1900964)
Visitor Counter : 241
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam