पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
Posted On:
20 FEB 2023 9:11AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:
“मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. मिझोराम हे नैसर्गिक सौंदर्य, मेहनती लोक आणि उत्कृष्ट मिझो संस्कृतीसाठी ओळखले जाते. आगामी काळात मिझोरामच्या जनतेच्या सर्व आकांक्षा पूर्ण होवोत .”
***
GopalC/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1900666)
Visitor Counter : 240
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam