पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, नंदामुरी तारका रत्न यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला
Posted On:
19 FEB 2023 9:35AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगू अभिनेता आणि राजकीय नेते, नंदामुरी तारका रत्न यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“नंदामुरी तारका रत्न गरु यांच्या अकाली निधनाने दुःख झाले. चित्रपट आणि मनोरंजनाच्या दुनियेत त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला. या दुःखद प्रसंगी माझ्या भावना, त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसमवेत आहेत. ओम शांती:
***
A.Chavan/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1900513)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam