पंतप्रधान कार्यालय

नीरासागरमधील लोकांच्या जीवनात जल जीवन मिशनमुळे झालेल्या बदलाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 16 FEB 2023 10:27AM by PIB Mumbai

धारवाड लोकसभा मतदारसंघातील नीरासागर येथील ग्रामस्थांच्या जीवनात

जल जीवन मिशनमुळे गुणात्मक बदल झाल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"नीरासागरच्या लोकांच्या जीवनात गुणात्मक बदल झाल्याचे पाहून आनंद झाला."

***

ShaileshP/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1899744) Visitor Counter : 162