पंतप्रधान कार्यालय
दोन दिवसांत दहा लाखांहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय टपाल कार्यालयाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
11 FEB 2023 9:36PM by PIB Mumbai
दोन दिवसांत दहा लाखांहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय टपाल कार्यालयाचे अभिनंदन केले आहे. यामुळे मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यात आणि त्यांना सक्षम बनविण्यात मदत होईल, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"या मोठ्या कामगिरीबद्दल भारतीय टपाल खात्याचे खूप खूप अभिनंदन! हा प्रयत्न देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित करेल आणि त्यांना अधिक सक्षम करेल.”
***
S.Pophale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1898467)
आगंतुक पटल : 209
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam