पंतप्रधान कार्यालय
कन्नड भाषा शिकण्याची सर्जनशील पद्धत पंतप्रधानांनी केली सामायिक
Posted On:
06 FEB 2023 10:00PM by PIB Mumbai
नेहमीच इतर राज्यांची भाषा शिकण्याचा आग्रह धरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आपल्या भाषणाची सुरुवात अभिवादन आणि प्रास्ताविक वाक्य म्हणताना तेथील स्थानिक भाषेने केली आहे, पंतप्रधानांनी आज कन्नड भाषा शिकण्याचा एक रंजक मार्ग सर्वांसोबत सामायिक केला आहे.
कन्नड वर्णमाला शिकवण्याच्या चित्रमय पद्धतीबद्दल किरण कुमार एस यांनी केलेल्या ट्विटचा हवाला देत पंतप्रधानांनी ट्विट केले: "भाषा शिकणे हा एक रंजक उपक्रम बनवण्याचा एक सर्जनशील मार्ग, या भागात पाहूया सुंदर कन्नड भाषा."
***
Sushama K/BS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1896857)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam