पंतप्रधान कार्यालय
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली.
Posted On:
30 JAN 2023 9:08AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यांच्या उदात्त विचारांचे स्मरण केले. देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“या पुण्यतिथीप्रसंगी बापूंना नमन करत त्यांच्या मी उदात्त विचारांचे स्मरण करतो. देशसेवा करतांना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही मी आदरांजली वाहतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही, विकसित भारत घडवण्याच्या आपल्या संकल्पाला ते दृढ करत राहतील.”
***
Radhika A/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1894604)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam