पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापनादिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 25 JAN 2023 10:04AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेला  राज्याच्या  स्थापनादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

‘’ सर्व हिमाचलवासियांना पूर्ण राज्‍यत्‍व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या या राज्याचे परिश्रमी लोक नेहमीच देशसेवेमध्‍ये समर्पित असतात; आगामी काळामध्‍ये राज्‍य‍ाच्या लोकांनी  यशाची नवी उंची प्राप्त करावी, अशीच  सदिच्छा आहे.’’

***
GopalC/SuvarnaB/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1893459) Visitor Counter : 156