पंतप्रधान कार्यालय
मणिपूरच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2023 3:01AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"मणिपूरच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. गेल्या काही वर्षांत राज्य अनेक बाबतीत प्रगती करत आहे. या राज्यातील लोकांच्या आकांशांची पूर्ती होवो आणि मणिपूर भारताच्या विकासाचा मार्ग बळकट करत राहो, अशी मी प्रार्थना करतो.
***
S.Thakur/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1892662)
आगंतुक पटल : 201
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam