पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी स्थापना दिनानिमित्त त्रिपुरातील जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 21 JAN 2023 10:02AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या नागरिकांना त्रिपुरा स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

 "राज्य स्थापना दिनानिमित्त, त्रिपुरातील जनतेला हार्दिक शुभेच्छा. त्रिपुराच्या विकासाच्या वाटचालीसाठी गेली 5 वर्षे उल्लेखनीय ठरली आहेत. शेतीपासून उद्योगापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, राज्याने खूप मोठे परिवर्तन पाहिले आहे. आगामी काळातही हे परिवर्तन कायम राहो."

***

S.Thakur/S.Mukhedkar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1892646) Visitor Counter : 156