पंतप्रधान कार्यालय
मेघालयच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2023 10:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"मेघालयातील जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. हे राज्य तिथल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी, विशेषतः संगीत, कला आणि खेळाप्रती असलेली आवड यासाठी ओळखले जाते. मेघालयातील लोकांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आगामी काळात मेघालयच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी मी शुभेच्छा देतो."
***
S.Thakur/V.Joshi/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 1892642)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam