पंतप्रधान कार्यालय
मुलांच्या परीक्षांच्या काळात, त्यांच्या पालकांच्या विधायक भूमिकेच्या उदाहरणांचे एक्झॅम वॉरियर या आपल्या पुस्तकातील काही रोचक संकलन पंतप्रधानांनी केले सामाईक
Posted On:
19 JAN 2023 3:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2023
परीक्षेच्या काळात, मुलांचा ताणतणाव कमी करण्याच्या दृष्टीने, पालकांच्या विधायक भूमिकेची उदाहरणे सांगणारे रोचक संकलन, पंतप्रधानांच्या ‘एक्झॅम वॉरीयर’ या पुस्तकात आहे. या पुस्तकातील या भागाची झलक पंतप्रधानांनी शेयर केली आहे.
narendramodi_in वरील एक ट्वीट शेयर करत, पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे;
“मुलांच्या परीक्षांच्या काळात, त्यांच्या पालकांच्या विधायक भूमिकेच्या उदाहरणांचेएक उत्कृष्ट संकलन#ExamWarriors”
R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1892193)
अभ्यागत कक्ष : 217
Read this releasein:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam