पंतप्रधान कार्यालय
लष्कर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2023 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2023
लष्कर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराचे सर्व जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ट्विटर संदेश;
'लष्कर दिनानिमीत्त मी लष्कराचे सर्व जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्याकडून शुभेच्छा! प्रत्येक भारतीयाला आपल्या लष्कराचा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीय आपल्या जवानांप्रती कायमच कृतज्ञ राहील. आपल्या जवानांनी देशाला नेहमीच सुरक्षित ठेवले आहे, प्रत्येक संकटाच्या काळात त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल ते सर्वत्र कौतुकास पात्र ठरले आहेत.
* * *
N.Chitale/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1891434)
आगंतुक पटल : 241
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam