पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना विशेषत: तमिळ नागरिकांना पोंगल सणाच्या दिल्या शुभेच्छा

Posted On: 15 JAN 2023 9:14AM by PIB Mumbai

पोंगल सणाच्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना विशेषत: तमिळ बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ट्विटर संदेश;

"पोंगल सणाच्या सर्वांना, विशेषत: जगभरातील तमिळ नागरिकांना शुभेच्छा. हा सण आपल्या जीवनात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो ही सदिच्छा.

****

SonalT/TusharP/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1891336)